Shop by Category SPORTS (6)MIND BODY & SPIRIT (3)PREGNANCY AND CHILD CARE (1)HEALTH & PERSONAL DEVELOPMENT (20)TRANSLATED INTO MARATHI (1)POEMS (25)DICTIONARY (1)MEMOIR (28)MYTHOLOGY (1)RESEARCH BASED (1)View All Categories --> Author SHYAMALA GHARPURE (2)ASHA KARDALE (3)TONY WILSON (2)OSHO (37)SISTER JESME (1)SHANE GOULD (1)R.D.MUNOT (3)GAURI BORKAR (3)STEVE MARTINI (4)SURESHCHANDRA NADKARNI (5)FRANK ABAGNALE (1)
Latest Reviews CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH अनिरुद्ध गुप्ते, नागपूर. स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH स्मिता अंजनकर, ठाणे. नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH अनिरुद्ध गुप्ते, नागपूर. स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH स्मिता अंजनकर, ठाणे. नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more