"ON THE MORNING OF JULY 9, 2012, NEW YORK TIMES INVESTIGATIVE REPORTER ANDREW STILMAN IS JOGGING ALONG THE HUDSON RIVER WHEN HE FEELS A SUDDEN, SHARP PAIN IN HIS LOWER BACK. HE COLLAPSES IN A POOL OF BLOOD. WHEN HE REGAINS CONSCIOUSNESS, IT’S MAY 7, 2012—EXACTLY TWO MONTHS EARLIER.FROM THAT MOMENT ON, ANDREW HAS SIXTY DAYS TO UNCOVER HIS MURDERER. SIXTY DAYS TO FIND OUT WHO WANTS HIM DEAD AND WHY—HIS WIFE? SOMEONE HE’S REPORTED ON? A COWORKER WITH A GRUDGE? FROM NEW YORK CITY TO BUENOS AIRES, ANDREW EMBARKS ON A GRIPPING RACE AGAINST TIME, IN A TWISTING TALE THAT IS BY TURNS FUNNY AND HEARTRENDING, FROM AN INTERNATIONAL-BESTSELLING AUTHOR WHOSE NOVELS HAVE SOLD MORE THAN FORTY MILLION COPIES.
"
"अॅन्ड्र्यू स्टिलमनचा खून झाल्यापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. २०१२ च्या ९ जुलैच्या सकाळी, न्यू यॉर्क टाइम्सचा शोधपत्रकार अॅन्ड्र्यू स्टिलमन हडसन नदीच्या भागात जॉगिंगसाठी गेल्यावर त्याच्या पाठीच्या खाली अचानक तीव्र वेदना त्याला जाणवते. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळतो. त्याची शुद्ध परत येते तो दिवस असतो ७ मे, २०१२– म्हणजे दोन महिने आधीचा. त्याचा मृत्यू व्हावा आणि का व्हावा, असं कुणाला वाटतं, याचा शोध घेण्यासाठी अॅन्ड्र्यूकडे आता बासष्ट दिवस उरले आहेत. त्याचं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याला एक संधी आहे.
न्यू यॉर्क सिटी ते ब्यूनॉस आयरिसच्या प्रवासात अॅन्ड्र्यूची काळाविरुद्धची शर्यत वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. कौशल्यपूर्ण रचना असलेली आणि चातुर्यानं सांगितलेल्या या रोमांचक कहाणीचे लेखक आहेत फ्रान्सचे सर्वांत लोकप्रिय समकालीन कादंबरीकार. कथेचा शेवट अविस्मरणीय रीतीनं करतात.
"