* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOUNTAIN MADNESS
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184985610
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
YOU`RE EITHER CRUISIN` OR YOU`RE BUMMIN`, SO YOU MIGHT AS WELL CRUISE.--SCOTT FISCHER MOUNTAIN CLIMBER SCOTT FISCHER`S MANTRA WOULD LEAD HIM TO SCALE THE HIGHEST AND MOST TREACHEROUS PEAKS ON EARTH. BEST KNOWN AS ONE OF THE GUIDES WHO PERISHED NEAR THE SUMMIT OF MOUNT EVEREST DURING THE TRAGIC SPRING OF 1996, SCOTT FISCHER BECAME FOR MANY AN ICONIC SYMBOL OF AUDACITY, HUBRIS, AND THE LIMITS OF HUMAN ENDURANCE. BUT TO THOSE WHO KNEW HIM WELL, SCOTT WAS MUCH MORE THAN AN ACTION FIGURE AT THE HEART OF A MODERN-DAY CAUTIONARY TALE. NOW IN THIS VIVID, CANDID BIOGRAPHY, ROBERT BIRKBY--ONE OF SCOTT`S CLOSE FRIENDS--GIVES US A FASCINATING, IN-DEPTH PORTRAIT OF WHO SCOTT FISCHER REALLY WAS AND WHAT LED HIM TO THE TOP OF THE WORLD. AS A TEENAGE ATHLETE GROWING UP IN NEW JERSEY, SCOTT FELT A RESTLESS DRIVE TO REACH BEYOND THE LIMITS OF HIS SUBURBAN ENVIRONMENT. HE DISCOVERED THE FREEDOM HE SOUGHT DURING SUMMERS IN THE RUGGED MOUNTAINS OF WYOMING. A NATURAL MOUNTAINEER BLESSED WITH TREMENDOUS PHYSICAL STRENGTH AND WILLPOWER, SCOTT THRIVED ON THE CHALLENGES OF CLIMBING, THE BEAUTY OF THE HIGH COUNTRY, AND THE LIKE-MINDED PEOPLE HE FOUND THERE. WITH THE CREATION OF A GUIDE SERVICE HE CALLED MOUNTAIN MADNESS, SCOTT MESHED HIS NEED TO CLIMB WITH HIS JOY IN SHARING WITH OTHERS THE LOFTY, RARIFIED REALMS HE HAD MADE HIS OWN. IN ADRENALINE-FILLED NARRATIVES THAT TAKE US TO THE WORLD`S TALLEST PLACES, ROBERT BIRKBY TRACES THE EXPEDITIONS THAT MADE SCOTT ONE OF THE MOST RESPECTED CLIMBERS OF THE CLOSE-KNIT MOUNTAINEERING COMMUNITY. FROM ALASKA TO THE SOVIET UNION, FROM THE GRANITE WALLS OF YOSEMITE TO THE PUNISHING STORMS OF THE HIMALAYAS, SCOTT`S ACHIEVEMENTS ARE HAIR-RAISING, INSPIRING, AND ALWAYS EXHILARATING--A RELENTLESS QUEST FOR NEW HIGHS THAT BUILDS INEXORABLY TO THE RENDEZVOUS WITH DISASTER ON EVEREST. SCOTT`S LIFE WAS A JOURNEY FILLED WITH ADVENTURES, DEEP FRIENDSHIPS, AND DRAMATIC SUCCESSES AND FAILURES IN THE OBSCURE REACHES OF SOME OF THE WORLD`S MOST BEAUTIFUL AND DANGEROUS PLACES. A CAPTIVATING HOMAGE TO A MAN WHO EAGERLY WENT WHERE FEW DARE TO GO, MOUNTAIN MADNESS IS AN EXTRAORDINARY ACCOUNT OF COURAGE, PASSION, AND EXTREME LIVING.
जिवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वत: लुटणार्‍या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणार्‍या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्त्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता-वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो, आणि अंगावर काटा आणणारे थरारक अनुभव आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता, त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाच्या एका कोपर्‍यात कायमचा ठाण मांडतो!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SCHAPELLE #शॅपेल #SUNITIKANE #सुनीतिकाणे #TONYWILSON
Customer Reviews
  • Rating StarDhananjay Talekar

    जिवावर उदार स्वतः लुटणा-या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणा-या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्त्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तिमंत प्रतीक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता-वाचता आपण त्याच्य समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो, आणि अंगावर काटा आणणाच्या थरारक अनुभवात आपणसुद्धा समरसून जगतो. चढण्या साठी Everest पेक्षा ही अवघड मानल्या जाणाऱ्या K2 (2nd highest in world) चढताना झालेल्या अपघातात त्याचा हात मोडला, तरीही तशाच अवस्थेत त्याने दुर्दम्य आत्मबळ दाखवून केवळ एक हात वापरून तो पर्वत सर करवून दाखवला. आयुष्यभर त्याला Everest पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता. दोनदा भयंकर वादळामुळे शेवटच्या टप्प्यात असूनही त्याला परतावे लागले. तरीही दिमाखदार पणे तिसऱ्यांदा जाऊन त्याने एव्हरेस्ट सर केला. परंतु चौथ्या वेळी मात्र याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाचा ठाव घेतो! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 23 -11 -2014

    साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण… जिवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वत: लुटणाऱ्या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देण्याऱ्या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्त्वकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मर्तिमंत प्रतीक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो. आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक अनुभवात आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता, त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाचा ठाव घेतो! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more