"THE TOOLS OFFERS A SOLUTION TO THE BIGGEST COMPLAINT PATIENTS HAVE ABOUT THERAPY: THE INTERMINABLE WAIT FOR CHANGE TO BEGIN. THE TRADITIONAL THERAPEUTIC MODEL SETS ITS SIGHTS ON THE PAST, BUT PHIL STUTZ AND BARRY MICHELS EMPLOY AN ARSENAL OF TECHNIQUES—“THE TOOLS”—THAT ALLOW PATIENTS TO USE THEIR PROBLEMS AS LEVERS THAT ACCESS THE POWER OF THE UNCONSCIOUS AND PROPEL THEM INTO ACTION. SUDDENLY, THROUGH THIS TRANSFORMATIVE APPROACH, OBSTACLES BECOME OPPORTUNITIES—TO FIND COURAGE, EMBRACE DISCIPLINE, DEVELOP SELF-EXPRESSION, DEEPEN CREATIVITY.
FOR YEARS, STUTZ AND MICHELS TAUGHT THESE TECHNIQUES TO AN EXCLUSIVE PATIENT BASE, BUT WITH THE TOOLS, THEIR REVOLUTIONARY, EMPOWERING PRACTICE BECOMES AVAILABLE TO EVERY READER INTERESTED IN REALIZING THE FULL RANGE OF THEIR POTENTIAL. THE AUTHORS’ GOAL IS NOTHING LESS THAN FOR YOUR LIFE TO BECOME EXCEPTIONAL—EXCEPTIONAL IN ITS RESILIENCY, IN ITS EXPERIENCE OF REAL HAPPINESS, AND IN ITS UNDERSTANDING OF THE HUMAN SPIRIT.
"
" माणसाचे जीवन यशस्वी व्हायचे असेल तर त्याला सगळ्यात जास्त गरज असते सकारात्मक विचारांची. सकारात्मक विचार करायची सवय स्वत:ला कशी लावायची आणि त्याप्रमाणे कृती कशी करायची, हे मानसोपचार तज्ज्ञ चांगल्या रीतीने सांगू शकतात; पण ही सकारात्मकता स्वत:मध्ये निर्माण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ वेळोवेळी केवळ चर्चेतून रुग्णाचं समुपदेशन करत असतात. मात्र फिल स्टुट्झ या मानसोपचार तज्ज्ञाने रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी चार साधने शोधून काढली आणि बॅरी मायकेल्स या मानसोपचार तज्ज्ञालाही त्याबाबतीत मार्गदर्शन केले. बॅरीने त्याच्या रुग्णांना या साधनांचा अवलंब करण्यास सांगितले. ती साधने कोणती, ती कधी वापरायची, कशी वापरायची, त्यांची उपयुक्तता इ. बाबत या पुस्तकात चर्चा केली आहे.या साधनांबाबत फिल स्टुट्झशी केलेली चर्चा, या साधनांचे रुग्णांवर केलेले प्रयोग आणि त्याचे आलेले अनुभव, या साधनांविषयी किंवा या साधनांशी संबंधित अन्य मुद्द्यांविषयी लोकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि बॅरीने त्याला दिलेली उत्तरं असं सर्वसाधारणपणे या पुस्तकाचं स्वरूप आहे.
सकारात्मक विचार करण्यासाठी किंवा ते मनात निर्माण होण्यासाठी
"