BEN, ADAM AND JASMINE ARE BEST FRIENDS. BUT BEN CAN`T HEAR, ADAM CAN`T WALK, AND JASMINE IS SURROUNDED BY CONSTANT FEAR. HOWEVER, THESE THREE TRAVEL BY PUBLIC TRANSPORT AND GO ON A TRIP TO THE ZOO. THIS TRAVEL EXPERIENCE NOT ONLY OVERCOMES THEIR FEAR BUT ALSO GIVES THEM A COLORFUL EXPERIENCE.
बेन, अॅडम आणि जस्मिन पक्के मित्र आहेत. पण बेनला ऐकू येत नाही, अॅडमला चालता येत नाही, तर जस्मिनला सतत भीतीने घेरलेलं असतं. तरीही हे तिघे सार्वजनिक वाहनानं प्रवास करत प्राणीसंग्रहालयाच्या सफरीला निघतात. हा प्रवासाचा अनुभव त्यांच्या भीतीवर मात करतोच, पण त्यांना रंगतदार अनुभवही देतो.