* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665420
  • Edition : 25
  • Publishing Year : JANUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE MOST LOVED RELATION WITH A WOMAN IS THAT OF A FRIEND. VA PU MET HER IN VARIOUS SITUATIONS, EVERY NOW AND THEN. VA PU HAS PRESENTED THIS "SAKHI` WITH HER BEING, HER FEELINGS, HER HIGH THINKING, HER SENSITIVITY; EVERY TIME WITH A DIFFERENT DIMENSIONS. THIS SAKHI HAS THE CAPACITY TO TAKE US BEYOND IMAGINATION, GIVING US IMMEASURABLE HAPPINESS. ALL THE NINE STORIES IN THIS COLLECTION GIVE US A NEW DIMENSION FOR LIVING. THEY GIVE US PLEASURE, THEY REVEAL THE SECRETS OF LIVING, THEY SHOW US A NEW ANGLE TO MAKE US HAPPY WHILE LEADING THIS OTHERWISE MONOTONOUS LIFE. THEY HAVE THE CAPACITY TO MAKE US AWARE OF THE BEAUTY OF EACH MOMENT, THE HAPPINESS THAT EACH MOMENT POSSESSES. THE AUTHOR HIMSELF HAS A VERY CLEAR VISION ABOUT THE RELATIONS, THIS CLEAR VISION IS REFLECTED THROUGH HIS SAKHI, HIS SIMPLE, PLAIN AND TRANSPARENT WRITING MAKES HIS SAKHI OUR SAKHI. BUT HE NEVER COMPLAINS ABOUT IT. HE WANTS IT IN PRECISELY THE SAME WAY. VA PU HIMSELF SAYS IN ONE OF HIS WRITINGS, ` A BIG TREE WHICH IS CAPABLE OF CASTING SHADOW SHOULD NEVER QUESTION A WAYFARER AS TO WHY HAS HE CHOSEN THAT TREE FOR SHADOW INSTEAD OF TAKING REFUGE UNDER SOME OTHER SHADOW?`
"वपुंची कथा हीच एक सखी आहे, असे वाटावासा वपुंचा कथासंग्रह.` स्त्रीच्या विविध रूपांतून सर्वांत हवंहवंसं वाटणारं कुठलं रूप असेल, तर ते असतं `सखी`चं. वेगवेगळ्या `अँगल`नं वपुंना भेटलेली ही सखी... तिचं अस्तित्व, तिची भावुकता, वैचारिक उंची, तिची दु:खं, उत्कटता प्रत्येक कथेतून वेगळं रूप घेऊन अवतरते. देहातीत आनंदाच्या विश्वात घेऊन जाणारी ही सखी... तुम्हाला आम्हालाही भेटेल?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarGanesh Mali

    व.पुं. च लिखाण काल्पनीक अजीबात वाटत नाहि.त्यांच्या कथांची पाञ आपल्या आजुबाजुलाच असतात.किंबहुना वाचक बर्याचदा स्व:तालाच वपुंच्या लेखणीतुन अनुभवत असतो..!

  • Rating StarPritam Katkar

    वपु आपलेसे का वाटतात? कारण त्यांच्या कथांमधील पात्र आपल्या आजूबाजूचीच असतात. त्यामधील घटना देखील आपल्या डोळ्यादेखत घडत असतात. पण आपला आणि वपु चा त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. आजूबाजूच्या लहान माणसातील मोठेपणा, आणि मोठयामाणसाती लहानपणा वपु खूप मार्मिकपणे दाखवतात. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं मला वपु नी शिकवलं. मनस्तिती कोणतीही असो, वपु च्या कथा वाचताना हलकं हलकं वाटत. ...Read more

  • Rating StarVinamra Bhabal

    सखी` पासून `झकासराव` पर्यंत नऊ कथांद्वारे वाचकांना निर्मळ आनंद देणारा वपुंचा हा कथासंग्रह. ह्यात केवळ हा आनंदच मिळतो असे नाही तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि आला क्षण कसा सुखद करावा ह्याचीही नकळत शिकवण मिळते. खुद्द लेखकाची अशी एक स्वच्छ दृष्टीआहे आणि हा दृष्टिकोन सहजगत्या मांडण्याचे कसब त्यांना साधले आहे म्हणून लेखकाची `सखी` वाचकाचीही `सखी` होऊन जाते. तसे झाल्याने लेखकाला दुस्वास वाटणे शक्यच नाही कारण तसे व्हावे म्हणून तर त्याने हा लेखनप्रपंच केला असावा ! नव्हे केलाआहेच ! वपुंचे एक वाक्य आहे - "सावली देऊ शकणार्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं !" ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more