THIS COLLECTION INCLUDES OF V. S. KHANDEKAR`S STORIES. IN EACH OF HIS STORIES, HE ANALYSES THE HUMAN NATURE, THE WORKING OF THE MIND, IN A VERY ELABORATE WAY. TIME CHANGES, ALONG WITH IT THE CULTURAL, SOCIAL AND POLITICAL CIRCUMSTANCES CHANGE. THE OLD GENERATION SHOULD REALISE THIS, THEY SHOULD NOT HESITATE TO ACCEPT WHATEVER GOOD THINGS ARE THERE IN THE PRESENT. THEY SHOULD NOT CONSIDER THEMSELVES HELPLESS BY THE NEW CHANGES, KHANDEKAR HAS DESCRIBED VERY PASSIONATELY THE REFORMATION THAT HAD TAKEN PLACE IN THE 3RD AND 4TH DECADE OF THE 20TH CENTURY.
वि.स.खांडेकरांनी `समाधीवरली फुले` या त्यांच्या नव्या कथासंग्रहात एकूण नऊ कथा अंतर्भूत केल्या आहेत. या सायाच कथांतून त्यांनी मानवी मनाचं अत्यंत प्रत्ययकारी विश्लेषण केलं आहे. काल बदलतो, तशी भोवतालची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, परिस्थितीही बदलते; आणि म्हणून जुन्या पिढीनं गतानुगतिक न राहता वर्तमानातील जे जे उत्तम असेल, त्याचं स्वागत करायला हवं. विसाव्या शतकाच्या तिसऱ्याचौथ्या दशकांतील हे स्थित्यंतर खांडेकरांनी या कथांमधून अत्यंत समर्थपणे शब्दांकित केलं आहे.