* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151218
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 532
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : HISTORICAL, POLITICAL & MILITARY
  • Available in Combos :DR.JAYSINGRAO PAWAR & VASUDHA PAWAR COMBO SET- 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. JAISINGRAO PAWAR HAS WRITTEN AND EDITED THE BOOK SAMAJKRANTIKARAK RAJARSHI SHAHU CHHATRAPATI". THIS BOOK GIVES A COMPLETE ACCOUNT OF THE LIFE AND WORK OF SHAHU MAHARAJ. LIKE ALL THE OTHER BIOGRAPHIES ABOUT SHAHU RAJE, THIS BOOK DOES NOT ONLY DESCRIBE HIS CAREER BUT ALSO ANALYZE THE WORK FROM THE HISTORICAL POINT OF VIEW, THAT TOO IN A CONSTRUCTIVE WAY. THE BOOK CONTAINS MANY SUCH SMALL AND BIG INCIDENCES FROM THE LIFE OF SHAHU MAHARAJ. THIS LIFE STORY OF THE MAHANAYAK CERTAINLY GIVES A BOOST TO THE NEW GENERATION TO CONTINUOUSLY TRY TO CAPTURE NEW HORIZONS. HE WAS A UNIQUE LEADER OF HIS OWN PEOPLE AND WISHED EVERYONE TO EXCEL IN THEIR RESPECTIVE LIVES.
ज्या वेळी काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निवारणाचा केवळ ठराव पास होणेही मुश्कील होत होते, त्या वेळी राजर्षी शाहू महाराज हा कोल्हापूरचा द्रष्टा (दूरदर्शी) राजा आपल्या राज्यात अस्पृश्यतेचा नायनाट करणारे कायदे अमलात आणत होता. एवढेच नव्हे, तर महार, मांग, चांभार आदी अस्पृश्य समाजात मिसळून त्यांच्या हातचे अन्नोदक जाहीरपणे घेत होता; त्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या पंगतीत बसवून त्यांचा सन्मान करत होता! चर्मकार समाजातील एका सुविद्य व्यक्तीला कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनपदावर बसवून देशासमोर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचा आदर्श ठेवत होता! राजर्षी शाहू महाराजांचे जीवनध्येय, त्यांचे विचार व प्रत्यक्ष आचरण यामध्ये किती विलक्षण साम्य होते याची केवळ या एका उदाहरणावरून कल्पना येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#समाजक्रांतिकारकराजर्षीशाहूछत्रपती #डॉजयसिंगरावपवार #व्यक्तिचरित्र #मेहतापब्लिशिंगहाऊस #आगड #सोजीर #संगर #प्रगमनशील #खडखडा #उत्क्रमण #वेठवरळा #रयतावा #फेसाटी #रिसाला #आर्य समाज #सत्यशोधक समाज #चरित्र # मराठीसाहित्य #छत्रपतीसंभाजीस्मारकग्रंथ #राजर्षीशाहू #कर्मवीरभाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरे #आमच्याइतिहासाचाशोधआणिबोध #शिवचरित्रापासूनआम्हीकायशिकावे? #राजर्षीशाहूछत्रपतींचीभाषणे #राजर्षीशाहूछत्रपती:एक मागोवा #राजर्षीशाहूछत्रपती:पत्रव्यवहारआणिकायदे #राजर्षीशाहूछत्रपतींचेजाहीरनामेवहुकूमनामे #शिवछत्रपती:एकमागोवा #मराठेशाहीचेअंतरंग #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #SAMAJKRANTIKARAKRAJARSHISHAHUCHHATRAPATI #DR.JAYSINGRAOPAWAR #VYAKTICHRITRA #AAGAD #SOJIR #SANGR #PRAGMANSHIL #KHADKHADA #UTKRAMN #VETHVARLA #RAYTAVA#FESATI #RISALA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more