EACH KINGDOM HAS A SUBCULTURE.
IT IS THIS SUBCULTURE THAT PRODUCES LITERATURE.
THE BOOK SAMIPAA REFLECTS THE DISTRESS OF AN INDIAN WOMAN FROM GUJARATI SUBCULTURE. IT SPEAKS ABOUT HER HONOUR AND PAIN. IT WILL SURELY HELP US TO UNDERSTAND LIFE FROM DIFFERENT PERSPECTIVE, LEAVING US PONDERING OVER THE TRUTHS.
प्रत्येक राज्याची एक उपसंस्कृती असते,
त्या त्या उपसंस्कृतीतून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती होत असते
‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्कृतीतून
येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील....