WHEN NEALE DONALD WALSCH WAS EXPERIENCING A LOW POINT IN HIS LIFE, HE DECIDED TO WRITE A LETTER TO GOD. WHAT HE DID NOT EXPECT WAS A RESPONSE AND THE RESULT WAS CONVERSATIONS WITH GOD BOOK 1. IN BOOK 2, THE DIALOGUE EXPANDS TO DEAL WITH THE MORE GLOBAL TOPICS OF GEOPOLITICAL AND METAPHYSICAL LIFE ON THE PLANET, AND THE CHALLENGES NOW FACING THE WORLD. THIS INCREDIBLE SERIES CONTAINS ANSWERS THAT WILL CHANGE YOU, YOUR LIFE, AND THE WAY YOU VIEW OTHER BEINGS.
माणसाच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल सर्व काही म्हणजे हा ‘संवाद परमेश्वराशी’ – ‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’.ही वाटचाल तुमची, माझी, सगळ्या मानवजातीची आहे.
‘कॉन्व्हर्सेशन विथ गॉड’ या मालिकेतल्या या दुसऱ्या पुस्तकातल्या शेवटच्या भागात संपूर्ण मानवजातीच्या एकत्रित वाटचालीवर विशेष भर दिलेला आहे.इथंआपल्या पुढे एक आव्हान आहे.आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीनं आपण जगत आहोत, ते फार संयोग्य नाही; ते संकुच कामीआहे, असंयापुस्तकात म्हटलं आहे.काही ठिकाणी आणि काहींच्या बाबतीत तर अतिशय निराशा जनकस्थिती आहे.
अजूनही एक मार्ग आहे; पण तो शोधून सापडणार नाही.आपणच तो निर्माण करू शकतो.जुन्या कालबाह्यधारणांना कवटाळून बसलो, तर हा नवा मार्ग निर्माण करता येणार नाही.त्यासाठी नव्या धारणा, देवाबद्दलचा नव्या कल्पना आणि जगाला प्रकाशाकडे नेणाऱ्या नव्या वाटायां कडे खुल्यादिलानं बघायला हवं.या नव्या वाटागोष्टींचा मोकळ्या मनानं विचार करायलाहवा.