LORD WORTH, RUTHLESS AND FABULOUSLY WEALTHY, HAS MADE A LOT OF ENEMIES IN THE OIL BUSINESS. HIS NEW OFFSHORE OIL RIG IN THE GULF OF MEXICO, NAMED SEAWITCH, IS ONE OF THE BIGGEST IN THE WORLD, AND WILL PUT HIS COMPETITORS OUT OF BUSINESS. TO DESTROY IT AND THEREFORE BE ABLE TO INFLATE THE PRICE OF OIL AT WILL, THE COMPETITORS GET TOGETHER AND SEND ONE MAN TO DEAL WITH LORD WORTH. THE VILLAIN HAS A PERSONAL SCORE TO SETTLE WITH WORTH AND KIDNAPS HIM AND HIS DAUGHTERS. FORTUNATELY FOR LORD WORTH, HIS TWO DAUGHTERS ARE BETROTHED TO THE PROTAGONISTS, MITCHELL AND ROOMER, TWO FORMER POLICE DETECTIVES/NOW PRIVATE INVESTIGATORS. THEY SET TRYING TO SAVE WORTH AND HIS DAUGHTERS FROM CERTAIN DEATH, AS THE VILLAIN INTENDS TO LEAVE THEM ON SEAWITCH WHEN HE DESTROYS IT WITH A STOLEN NUCLEAR WEAPON.
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष!
असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणा-यांचा
एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाला वेगळे धुमारे फुटतात.
समुद्र म्हटला की साहस! प्राचीन काळापासून माणूस
ते करीत आलेला आहे.
...त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला.
केवळ सूडापोटी!
संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने
अॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.