* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HUNTER BECOMES THE HUNTED
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789386745330
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 64
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A HUNTER GOES INTO A NEARBY FOREST WITH A HIDDEN AGENDA - TO HUNT AND RULE OVER THE ANIMALS. HE THINKS HIS MASTER PLAN WILL WORK AND INITIALLY EVERYTHING GOES ACCORDING TO PLAN. JUST WHEN THE HUNTER THINKS HE IS ABOUT TO DOMINATE THE ANIMALS, HE GETS A REAL SURPRISE FROM THE MONKEY AND GORILLA.
एक शिकारी मनात एक योजना आखून ती पार पाडण्यासाठी जवळच्या रानात जातो. त्या रानातल्या प्राण्यांची शिकार करून अख्ख्या रानावर राज्य करायचं, अशी ती योजना असते. आपली ही योजना नक्कीच यशस्वी होणार, आपण ठरवलेल्या बेताप्रमाणेच सर्व काही घडणार, असा त्याला जबरदस्त आत्मविश्‍वास असतो. आता आपली योजना यशस्वी झालेली असून सगळ्या प्राण्यांवर आपण ताबा मिळवलेला आहे असा त्याचा समज झालेला असतानाच त्याला माकड आणि गोरिला एक अनपेक्षित धक्का देतात. काय केलं असेल त्या दोघांनी?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHIKARIBANALASHIKAR #THEHUNTERBECOMESTHEHUNTED #शिकारीबनलाशिकार #CHILDRENLITERATURE #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #MOHAMMEDUMAR "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more