* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
    20 JULY 2023
  • ISBN : 9789357201070
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1997
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 24 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
B.D. KHER MET MANY PERSONALITIES IN HIS LIFE. HE HAS DONE A SPLENDID JOB OF WEAVING SOME OF THEM IN HIS ARTICLES. DHARMAVEER BHOPATKAR, WHO STOOD IN DEFENSE OF SAVARKAR... JAYANTRAO TILAK, WHO LED B.D. KHER TO PROGRESS THROUGH HIS NEWSPAPER `KESARI`... P. L. DESHPANDE, WHO GAVE HIS REACTION TO THE BOOK `HASRE DUKKH` BY WRITING A LETTER TO HIM; SCHOOLMATE DADA DESHMUKH , WHO HELD HIGH POSITIONS IN THE INDIAN JUDICIARY... Y. G. JOSHI, WHO WROTE `SHEVGYA CHYA SHENGA`....SWAMI SWAROOPANAND OF PAWAS...SUNIL GAVASKAR...BARRISTER BHASKARRAO GHORPADE WHO FOUGHT FOR BHAWANI TALWAR, KOHINOOR HIRA AND NATARAJA IDOL IN LONDON...HUMBLE POET/LYRICIST GANGADHAR MAHAMBARE; VASANTRAO KANE WHO CONTINUED PUBLISHING THE MAGAZINE `ROHINI` DESPITE ADVERSE CONDITIONS ...KHER’S COUSIN NANASAHEB, WHO LOVED HIM DEEPLY...WITH ALL THESE CHARACTER SKETCHES, B.D. KHER HAS EVOKED MEMORIES OF HIS DAYS SPENT IN `KESARI`. THIS `SMRITIGANGA` SHOWERS ITS READERS IN LOVING MEMORIES.
भा.द.खेरांना त्यांऱ्याजीवनात अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांपैकी काहींना लेखरूपात गुंफायचं काम त्यांनी केलं. सावरकरांऱ्याबचावासाठी उभे राहिलेले धर्मवीर भोपटकर...भा.द.खेरांना ‘केसरी’द्वारे प्रगतिपथावर नेणारे जयंतराव टिळक...‘हसरे दु:ख’ या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया पत्ररूपाने देणारे पु.ल.देशपांडे...न्याय क्षेत्रातील उच्च पदं भूषवणारे खेरांचे शाळासोबती दादा देशमुख... ‘शेवग्याऱ्याशेंगा’ लिहिणारे य.गो. जोशी...पावसचे स्वामी स्वरूपानंद...सुनील गावस्कर...लंडनमधील भवानी तलवार, कोहिनूर हिरा आणि नटराजाऱ्यामूर्तीसाठी लढणारे बॅरिस्टर भास्करराव घोरपडे...विनम्र कवी/गीतकार गंगाधर महांबरे...प्रतिकूल परिस्थितीतही ‘रोहिणी मासिक सुरू ठेवणारे वसंतराव काणे...खेरांवर मनापासून प्रेम करणारे त्यांचे चुलतबंधू नानासाहेब...या सगऱ्याव्यक्तिचित्रांसह भा. द. खेरांनी ‘केसरी’तील दिवसांऱ्याआठवणी जागवऱ्याआहेत. वाचकांना स्नेहधारांमध्ये न्हाऊ घालणारी ही ‘स्मृतिगंगा’ आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #स्मृतिगंगा #भादखेर #व्यक्तिचित्रसंग्रह #धर्मवीर #लोकाग्रणीजयंतराव #वंदनाविनोदसम्राटाला #मनातमुरलेलीमैत्री #दुधाचीधार #आजमीपरमहंसपाहिला #संभाजीचरित्रकारकमलगोखले #सीमोल्लंघनआणिदिग्विजय #ज्ञानोपासकतपस्वी #कोहिनूरहिराभवानीतलवारआणिनटराज #श्रीकृष्णाच्यामुरलीचीफुंक #कर्तबगारीचाकळसाध्याय #तेदहारुपये #‘केसरी’तीलतेदिवस #माझीशंभरावी #मागेवळूनपाहता... #माझीमुलाखत #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #SMRUTIGANGA #BDKHER #VYAKTICHITRASANGRAHA #DHARMAVEER #LOKAGRANIJAYANTRAO #VANDANAVINODSAMRATALA #MANATMURLELIMAITRI #DUDHACHIDHAR #AAJMIPARAMHANSPAHILA #SAMBHAJICHARITRAKARKAMALGOKHALE #SIMOLLANGHANAANIDIGVIJAY #DNYANOPASAKTAPASVI #KOHINURHIRABHAVANITALWARAANINATRAJ #SHRIKRUSHNACHYAMURLICHIFUNK #KARTABGARICHAKALASADHYAY #TEDAHARUPAYE #KESRITILTEDIVAS #MAZISHAMBHARAVI #MAGEVALUNPAHTA MAZIMULAKHAT "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more