* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUKHAD BALSANGOPAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980684
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MOTHERHOOD IS THE MOST BEAUTIFUL NATURAL MANIFESTATION OF ALL. YET, THE MOST SURPRISING PART OF IT IS THOSE WHO HAVE BEEN BLESSED BY BEING A MOTHER DO NOT SEEM TO REALISE THIS, BUT THOSE UPON WHOM THIS BLESSING HAS NOT BEEN CONFERRED UPON, REALISE IS STRONGLY. MUCH HAS BEEN WRITTEN ABOUT THE MOTHERHOOD AND THE RELATION BETWEEN A CHILD AND A MOTHER. A CHILD CONFERS THE TITLE OF MOTHER UPON A WOMAN AND SHE AS IF REALISING THIS DOES HER BEST TO GIVE THE CHILD THE BEST. TODAY`S WOMAN IS MUCH INDEPENDENT. THE FAMILY TREND HAS CHANGED TO A MORE NUCLEAR ONE, THERE IS HARDLY ANY ELDERLY PERSON AROUND TO GUIDE WHEN MUCH NEEDED. THOUGH, EACH MOTHER AND FATHER HAVE THE CAPACITY AND THEIR OWN IDEAS TO RAISE THEIR CHILD, SOMETIMES COUNSELLING IS MUCH NECESSARY. REALISING THIS, DR. DATAR HAS COME UP WITH THIS BOOK WHICH CAN ACT AS A GUIDE. IT IS IN A VERY SIMPLE AND NARRATIVE LANGUAGE MAKING IT EASY TO UNDERSTAND AND GRASP THE CONTENT. IT STARTS WITH THE BIRTH OF A CHILD AND THEN FOLLOWS THE MILESTONES UP TO TWO YEARS. IT SHADES MUCH LIGHT ON THE AREAS LIKE LANGUAGE DEVELOPMENT, POTTY TRAINING, THE ROUTINE OF THE BABY, HYGIENE, DISCIPLINE, ATTITUDE, REACTIONS, TEMPER TANTRUM ETC. THOSE PARENTS WHO HAVE RECENTLY ADOPTED A CHILD AND ARE NOT SURE HOW TO TREAT THE BABY MAY ALSO FIND THIS BOOK VERY USEFUL.
बाललीलांतून बाळाचे मनोगत जाणून घ्या. बाळाची भाषा समजून घेऊन शिका. बाळाचे संगोपन सुखद करा, बाळासाठी आणि तुमच्यासाठीही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARVESHHANDA #डॉ.रत्नावलीदातार #DR.RATNAVALIDATAR #सुखदमातृत्व #MOTHER-HOODWITHASMILE #SUKHADMATRUTWA#SUKHAD BALSANGOPAN #सुखद बालसंगोपन
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TUSHAR 04-04-2010

    दैनंदिन जीवनातले वाटाडे… ताणतणाव आणि सततच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अंगदुखीवर `उष्ण जलोपचार’ किती उपयुक्त आहे तसेच विभक्त कुटुंबामुळे बाळंतीणीस सल्ला देणारे कोणी नसल्यामुळे `सुखद बालसंगोपन’ आणि मुलांचा विज्ञानविषयक दृष्टीकोन समृध्द करणारे `खेळणी िज्ञानाची’ ही तिन्ही पुस्तके शास्त्रावर आधारित आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे वाटाडे आहेत. डॉ. रत्नावली दातार यांनी लहान मुलांच्या संगोपनासाठी `सुखद बालसंगोपन’ हे पुस्तक तमाम मातावर्गांना भेट म्हणून दिले आहे. आई होणे हा स्त्रीच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. पूर्वी एकत्र कुटुंबियपध्दतीमुळे अनुभवी आया अथवा आजी, मावशी आत्या या बाळंतपणात आणि त्यानंतर त्या मातेला आणि मुलाला सांभाळून घेत असत आणि सांभाळण्यास शिवकत असत. परंतु, `हम दो हमारा एक’ या जमान्यात मूल वाढू लागले की, अनेक प्रश्न आईसमोर उभे राहतात. सल्ला देणारे वडिल माणूस घरात नसते अशा वेळी बालसंगोपन कसे करावे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मेहता पब्लिशिंग हाऊसने या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी डॉ. रत्नावली दातार यांची निवड केली असून डॉ. दातार यांनी बालसंगोपनाचे विविध टप्प्यांवर विश्लेषण केले आहे. बाळाच्या आगमनापासून वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापर्यंत त्याची मानसिक, शारीरिक वाढ कशी घडत असते आणि त्याला पूरक वातावरण आणि आपली वर्तणूक कशी असावी याचे सचित्र मार्गदर्शन केले आहे. उचकी लागल्यावर काय करावे? ढेकर कसा काढावा? बाळाचे पोट भरले आहे की नाही कसे समजावे? त्या दूध कसे-कोणते-किती घ्यावे? तसेच बाटलीने दूध कसे पाजावे? इथपासून दोन वर्षांनंतर किंवा तीन वर्षे पूर्ण होत असताना मूलाचे संगोपन कसे करावे त्याला कोणचे खेळ द्यावेत इथपर्यंत विवेचन या पुस्तकात येते. पहिल्या वर्षात प्रत्येक महिन्यात बाळाच्या वाढीची ढोबळ लक्षणे, त्याचबरोबर दात येत असतानाची क्रमवारी आणि सर्व मातांच्या मनात निर्माण होणारे सामान्य परंतु, आई-वडिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उत्तरासह देऊन सुखद बालसंगोपन करण्याची उत्तम सोय करुन दिली आहे. देखण्या त्याचबरोबर अर्थवाही मुखपृष्ठामुळे पुस्तकाचे स्वरुप अधिकच उठून येते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more