* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
    20 JULY 2023
  • ISBN : 9789357201094
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 1992
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 24 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WRITER-JOURNALIST B.D.KHER HAS PORTRAYED THE GREATNESS OF LEGENDS LIKE BALGANDHARVA, MASTER KRISHNARAO, VINAYAKRAO PATWARDHAN, BHIMSEN JOSHI, SUDHIR PHADKE, HIRABAI BADODEKAR, J.L. RANADE, SHANKARAO BINIWALE, GAJANANRAO WATVE, ETC. TOUCHING STORIES DEPICTING HOW THESE EMINENT ARTISTS HAD A HEART OF GOLD ARE ALSO INCLUDED IN THIS BOOK. ARTISTS ARE NOT AVERSE TO ANGER, GREED OR ARGUMENTS WITH FELLOW ARTISTS. IN SPITE OF ANY DIFFERENCES, THE ARTISTS ENSURE THAT THEIR TALENT IS NOT AFFECTED AND CONTRIBUTE TO THE ART WHOLEHEARTEDLY FOR THE SAKE OF THEIR FANS. THE ARTIST`S MIND IS ALWAYS OVERWHELMED BY GODDESS SARASWATI`S OPULENT TALENTS. IT CAN BE SEEN FROM THESE ARTICLES THAT ANY TRUE ARTIST CONTINUES TO PRACTICE HIS ART AND MAKE HIS FANS HAPPY EVEN AFTER ENDURING ENDLESS SUFFERINGS AND FINANCIAL HARDSHIPS. THIS BOOK EXPLAINS HOW THESE BRILLIANT ARTISTS WERE GREAT HUMAN BEINGS TOO IN THEIR REAL LIVES.
लेखक-पत्रकार भा.द.खेर यांनी बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, विनायकराव पटवर्धन, भीमसेन जोशी, सुधीर फडके, हिराबाई बडोदेकर, जे.एल.रानडे, शंकरराव बिनीवाले, गजाननराव वाटवे, इ.जुन्या-जाणऱ्याकलावंतांची नजाकतभरी वैÂफियत मांडून त्यांचे थोरपण सांगितलं आहे. तसेच हे श्रेष्ठ कलावंत कसे दिलदार होते याचे मार्मिक किस्सेही या पुस्तकातून वाचायला मिळतात. कलाकारांतही राग-लोभ,वाद-विवाद अबोला होतो.; पण तरीही कलेवर त्याचा परिणाम होऊ न देता कलाकार कलेविषयीचं आपलं योगदान रसिकांना भरभरून देतात. कलावंताचं मन कायम सरस्वतीच्या, उत्तुंग प्रतिभेने भारावलेले असतं; अनंत दु:ख-यातना सहन करून, आर्थिक झळ सोसूनही कुठलाही सच्चा कलावंत आपली कला मुक्तहस्ते उधळत असतो, हेही सूत्र या लेखांतून जाणवतं. सर्वच कलाकारांऱ्याकलेचं आणि या व्यक्ती आपऱ्याजीवनात माणूस म्हणून किती श्रेष्ठ होत्या, याचं दर्शन या पुस्तकातून घडतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #सुरभरलाअंतरी #भादखेर #व्यक्तिचित्रसंग्रह #सुजनकसामनचोरी #संगीतकलानिधी #जोगीतोचलागया #हिरातोरंगला #संगीतक्षेत्रातीलभीम #माझेजीवनगाणे #अबोलकलावंताचीबोलकीकला #मूर्तिमंतभावगीत #सूरसृष्टीतीलसौरभ #बहुरंगीआणिबहुढंगी #मंदामालवीयएकनृत्यचित्र #संगीतआपलेवत्यांचे #रशियनबॅलेआणिजर्मनऑपेरा. #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #SURBHARLAANTARI #BDKHER #VYAKTICHITRASANGRAHA #SUJANAKSAMANCHORI #SANGEETKALANIDHI #JOGITOCHALAGAYA #HIRATORANGALA #SSNGITKSHETRATILBHIM #MAZEJIVANGANE #ABOLKALAVANTACHIBOLKIKALA #MOORTIMANTBHAVGEET #SURASHRISTITILSAURABH #BAHURANGIAANIBAHUDHANGI #MANDAMALVIYEKNRITCHITRA #SAGITAAPLEVATYANCHE #RUSSIANBALLETAANIGERMANOPERA. "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more