HOW TO USE YOUR BODY LANGUAGE TO IMPRESS PEOPLE AROUND YOU, TO CHANGE THEIR PERSPECTIVE ABOUT YOU ?? IF WE PROVIDE VARIOUS OPTIONS TO CUSTOMERS , WHY THE PERCENTAGE OF ACTUAL PURCHASING FALLS DOWN ?? HOE EVEN 10 RUPEES , INSTEAD OF 50 , COULD CHANGE THE PERSPECTIVE ABOUT ANYTHING IT BELONGS TO ??
SOME PEOPLE POSSES THE ABILITY TO IMPRESS PEOPLE EASILY. THE TACTS AND SKILLS THEY USE , ARE EASILY APPROACHABLE BY OTHERS AS WELL. THIS BOOK, WITH SCIENTIFIC AND THEORETICAL RESEARCH EXCLUDING THE IMAGINATIVE PART, DESCRIBES THE TRUTH IN EASY AND SIMPLE LANGUAGE.
THIS POPULAR BOOK NOT ONLY TEACHES THE SECRET OF HOW TO BE THE BEST ; BUT ALSO NARRATES THE TECHNIQUES AND SKILLS FOR, GETTING OUR DESIRED PROMOTION IN CAREER , TO BAG BIG PROJECTS IN BUSINESS, TO GET ALL THE DESIRED THINGS BY WALKING ON A PURE AND LOYAL PATH, AND MANY MORE.
मित्रांना जिंकून घ्यायला, लोकांवर प्रभाव पाडून त्यांचे मनपरिवर्तन करायला देहबोलीचा वापर नेमका कसा करायचा? ग्राहकांना खरेदीचे खूप पर्याय दिले तर प्रत्यक्ष खरेदीची शक्यता कमी का होते?
मन वळवण्यासाठी ५० रुपयांपेक्षा १० रुपये कसे परिणामकारक ठरू शकतात?
काही लोक दुस-यांवर सहज प्रभाव पाडू शकतात; सहजी त्यांचे मन वळवू शकतात. खरेतर ते पाळत असलेले नियम, वापर करत असलेली तंत्रे; कोणालाही आत्मसात करता येणारी असतात. या पुस्तकात शास्त्रीय संशोधनाच्या ज्ञानसागराचे मंथन करून त्यातील कल्पोकल्पित कथा बाजूला काढून `ख-या सत्या`चे अमृत आपल्यासमोर सहजसोप्या शब्दांत ठेवले आहे. हे पुस्तक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लीलया कसे जिंकायचे याचे रहस्य सांगून थांबत नाही, तर आपल्याला अपेक्षित असणारी नोकरीतील बढती, उद्योगधंद्यातील-व्यवसायातील मोठी व महत्त्वाची कामे कशी मिळवायची, आपल्याला हवे ते, नीतिमत्तेची कास न सोडता पदरात कसे पाडून घ्यायचे, याबद्दलची हमखास यशस्वी होणारी आणि अनुभवाने सिद्ध झालेली तंत्रे शिकवते