* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAUGHTER OF HEAVEN
  • Availability : Available
  • Translators : MEENA KARNIK
  • ISBN : 9789353174224
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE ENTRALLING STORY OF THE ONLY WOMAN TO BECOME EMPEROR OF CHINA. IN THIS SENSATIONAL TRUE STORY, BESTSELLING AUTHOR NIGEL CAWTHORNE REVEALS THE DARK AND DRAMATIC STORY OF THE ONLY FEMALE EMPEROR IN CHINESE HISTORY, WU CHAO: CONCUBINE, MANIPULATOR, POLITICIAN, MURDERER AND GOD. AT THE AGE OF 13, WU CHAO WAS MADE CONCUBINE TO THE EMPEROR. SHE SKILLFULLY USED HER BEAUTY, WIT AND POWERS OF MANIPULATION TO SEDUCE HER WEIGHT TO THE THRONE OF THE MOST POWERFUL EMPIRE IN THE MEDIEVAL CHINA. RUTHLESSLY REIGNING FOR 50 YEARS, SHE PROVOKED SCANDAL UPON SCANDAL BY SETTING UP HER OWN IMPERIAL HAREM AND GIVING HER LOVERS POSITION OF POWER. THIS BOOK THROWS OPEN A WINDOW INTO THE COLORFUL WORLD OF T’ANG DYNASTY CHINA AND TO THE WOMAN WHOSE INFAMOUS BEHAVIOR USHERED IN A GOLDEN AGE IN HISTORY.
सनसनाटी चिनी इतिहासातील एकमेव स्त्री सम्राटाची, उ छाव्ची नाट्यमय सत्यकथा. वयाच्या १३व्या वर्षी उ छाव् सम्राटाचं अंगवस्त्र बनली. आपल्या सौंदर्य आणि हुशारीचा कौशल्यपूर्ण वापर तिने केला. कारस्थाने रचली. सम्राटाला अंकित करून प्राचीन चीनमधल्या सर्वांत मोठ्या साम्राज्याच्या सिंहासनावर कबजा मिळवला. आपल्या शत्रूंचा तिने निर्दयपणे खातमा केला. तिचा शृंगारातील तरबेजपणा, तिचे रक्तरंजित बंड ते तिने स्वतःला देव म्हणून घोषित करण्यापर्यंतचा सनसनाटी प्रवास.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#डॉटरऑफहेवन #नायजेलकॉथॉर्न #स्वर्गकन्या #मीनाकर्णिक #स्वर्गाचीहाक #स्वर्गाचंलेकरू #कमळाचीफुलं #शयनगृहातीलकला #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #DAUGHTEROFHEAVEN #NIGELCAWTHORNE #SWARGKANYA #MEENAKARNIK #THECALLOFHEAVEN #THELOTUSFLOWERS #THECHILDOFHEAVEN #THEARTOFTHEBEDROOM #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more