TAN MAN- PLAY BY RATNAKAR MATKARI
‘तन-मन’ : आजच्या स्त्रीची बंडखोरी
हे नाटक शीर्षकातील शब्दजोडीप्रमाणेच दुपेडी विणीचे आहे. वैयक्तिक नजरेतून एक व्यापक सामाजिक मानसिकतेचा भेदक चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. नवरा-बायकोच्या वैयक्तिक संबंधांची एक वेगळीच बाजू हे नाटक प्रभावीपणे मांडते.
– कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर