* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEENAGERS
  • Availability : Available
  • Translators : DR.ASMI ACHYUTE
  • ISBN : 9789353171957
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PARENTS WHO ARE ALWAYS EAGER TO UNDERSTAND THE SCIENCE BEHIND EACH SINGLE ASPECT ARE GENERALLY RELUCTANT TO FATHOM THE TEENAGE. WHY DO THEY NOT UNDERSTAND THE CHANGES DURING THIS TRYING PERIOD OF RAVING HORMONES? TEENAGE IS NOT RELATED TO PHYSICAL CHANGES. IT HAS THE IMMENSE POTENTIAL OF CHANGING A PERSON ON VARIOUS DIMENSIONS INCLUDING SOCIAL, CULTURAL, EMOTIONAL, PHYSICAL AND BIOLOGICAL. GIVING IMPORTANCE TO THE PHYSICAL CHANGE AND IGNORING OTHER AREAS POURS OIL OVER THE ALREADY BURNING FIRE. NONE OF THE ASPECTS SHOULD BE AVOIDED. THE ROOTS OF ‘TEENAGE-CHANGES’ GO DEEP DOWN RIGHT TO THE CORE OF EVOLUTION. THEY ENGULF THE SOCIAL ASPECTS MORE STRONGLY. THE WORLD OF TEENAGERS IS FULL OF FANTASY. THIS BOOK ALLOWS THE PARENTS TO TAKE A JOY-RIDE IN THIS FANTASTIC WORLD. TEENAGE IS THE PUZZLE CREATED BY THE NATURE ITSELF. IT IS FUN SOLVING IT, THOUGH IT IS A LITTLE BIT DIFFICULT. WHILE REVEALING EACH STAGE, WE BECOME MORE EXPERIENCED AND PROSPEROUS.
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे. ‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#टीनएजर्स : अ नॅचरल हिस्ट्री# डेव्हिड ब्रेनब्रिज#डॉ. अस्मी अच्युते#संप्रेरकं, लैंगिक संबंध, शरीरसंबंध, प्रेम, अमली पदार्थ, शरीरातील बदल, परिपक्वता #TEENAGERS : A NATURAL HISTORY#DAVID BAINBRIDGE#DR ASMI ACHYUTE#HORMONES, SEXY SWITCH, DRUGS, LOVE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    टीनएजकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन... केंब्रिज विद्यापिठातील प्राणिवैद्यकीय शरीररचनाकार डेव्हिड बेनब्रिज यांच्या ‘टीनएजर्स - अ नॅचरल हिस्ट्री’ या पुस्तकाचा डॉ. अस्मी अच्युते यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वयात येणं म्हणजेच टीनएज य अवस्थेतून प्रत्येकाचा प्रवास होत असतो. या प्रवासात आपल्या मेंदूमध्ये प्रचंड प्रमाणावर बदल होत असतो. अनेक विस्मयकारक स्तरांवर होत असलेला हा शारीरिक आणि बौद्धिक बदल मनाला अचंबित करतो. हा काळ पालक आणि मुलं या दोघांसाठीही फार कठीण असतो. या अवस्थेतील मेंदू हा समस्त मानवजातीचा मध्यबिंदू आहे, अशा विश्वासातून लेखक उत्क्रांतीपर्यंतचा मागोवा घेतो. हा मागोवा घेताना लेखकाने मानवी उत्क्रांतीच्या बहुविध टप्प्यांवर घेतलेल्या आनंदानुभवामुळे पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more