* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DARKER SIDE
  • Availability : Available
  • Translators : PRAKASH JOSHI
  • ISBN : 9788184984712
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IMAGINE A SERIAL KILLER WHO HAS ALREADY STRUCK A HORRIFIC NUMBER OF TIMES. A KILLER WHO DISCOVERS PEOPLE’S SECRETS – THE DEEPEST, DARKEST SECRETS WE KEEP EVEN FROM OURSELVES – AND USES THEM TO TARGET AND DESTROY HIS VICTIMS. THE CASE BEGINS WITH A SHOCK, AND THE TWISTS KEEP COMING, WHEN FBI SPECIAL AGENT SMOKY BARRETT AND HER TEAM INVESTIGATE A MURDER BRAZENLY COMMITTED ON A FLIGHT FROM TEXAS TO VIRGINIA. WHO WILL THE NEXT VICTIM BE? EVERYONE IN THE WORLD HAS SECRETS. EVEN SMOKY.
अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (मुलीचा? ... की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ.बी.आयची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणा-या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEDARKERSIDE #THEDARKERSIDE #दडार्करसाइड #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #PRAKASHJOSHI #CODYMCFADYEN
Customer Reviews
  • Rating StarBhagwatkinkar AakashRajnath

    गुपितं किती आणि कोणत्या स्तरावरची असू शकतात, मन विषण्ण होतं

  • Rating StarKiran Borkar

    अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचा विमानात तीस हजार फूट उंचीवर असताना खून होतो .विशेष म्हणजे त्या मुलाने लिंगबदल केलाय. त्या खुनाचे प्रकरण एफ. बी. आय. स्पेशल एजंट स्मोकी बॅरेटकडे सोपवले गेलेय. कारण ती अश्या प्रकरणामध्ये तरबेज आहे . खुनी विकृ आणि सिरीयल किलर आहे हे तिच्या लक्षात येतेय. तिने स्वतः विकृत खुनी काय करू शकतो ते भोगले आहे आणि म्हणूनच ती या खुन्याच्या मागे लागणार आहे . तिचा अंदाज खरा ठरतो . खुनी एकामागून एक खुनाची मालिका चालू करतो .आता तो जाहीररित्या पूर्वसूचना देऊन खून करतोय. स्मोकी त्याला पकडण्यात यशस्वी होईल का ?? त्यासाठी तिला कोणती किंमत चुकवावी लागेल. एक उत्कंठावर्धक पाठलाग . स्मोकी बॅरेट सिरीजचे हे तिसरे पुस्तक .वाचताना प्रथम शँडोमॅन दुसरे ए फेस ऑफ डेथ आणि तिसरे द डार्कर साईड अश्या क्रमाने वाचायला हव्या ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.