* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE KISS MURDER
  • Availability : Available
  • Translators : JAYANT GUNE
  • ISBN : 9788184985375
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 219
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BESTSELLERS IN MEHMET MURAT SOMER`S HOME COUNTRY OF TURKEY AND SET TO TAKE THE WORLD BY STORM, THE ARRIVAL OF THE HOP-ÇIKI-YAYA MYSTERIES IS CAUSE FOR EXCITEMENT (AND LIP GLOSS!) HERE IN THE UNITED STATES. A MALE COMPUTER TECHNICIAN BY DAY AND A TRANSVESTITE HOSTESS OF ISTANBUL`S MOST NOTORIOUS NIGHTCLUB BY NIGHT, THE UNNAMED 0OF THE KISS MURDER IS THE MOST CHARMING AND HILARIOUS SLEUTH TO DEBUT IN RECENT MEMORY. WHEN BUSE, ONE OF THE "GIRLS"AT HER CLUB, FEARS SOMEONE IS AFTER PRIVATE LETTERS FROM A FORMER LOVER, SHE COMES TO HER BOSS FOR HELP. THE NEXT DAY BUSE IS DEAD AND OUR GIRL MUST FIND THE MURDERERS BEFORE THEY FIND HER. FORTUNATELY, SHE IS WELL ARMED WITH BEAUTY, WIT, THE WARDROBE OF AUDREY HEPBURN, AND EXPERT THAI KICKBOXING SKILLS. WITH A PAGE-TURNING PLOT AND AN IRRESISTIBLY CHARMING PROTAGONIST, THE KISS MURDER IS SURE TO ATTRACT MYSTERY LOVERS AND NIGHTLIFE MAVENS ALIKE.
इस्तंबूलची ‘मिस मार्शल’ – डेली टेलिग्राफ (लंडन) दिवसा एक बुद्धिमान, साहसी पुरुष आणि रात्री सुंदर, नखरेल स्त्री असं दुहेरी आयुष्य जगत असलेली व्यक्ती इस्तंबूलच्या नाइट लाइफमध्ये ‘छेलछबेली’ म्हणून प्रसिद्ध असते. स्त्रीवेषात ती ऑड्रे हेपबर्नसारखी दिसते. सूर्य मावळताच तिची पावले; तिच्या मालकीच्या नाइट क्लबकडे वळतात. एक दिवस तिच्या एका कर्मचा-याचा खून होतो. आपले चातुर्य आणि मार्शल आर्टमधील कौशल्य पणाला लावून ती खुन्यांचा शोध घेते. मेहमत मुरात सॉमर यांच्या या धक्कादायक, उत्साहवर्धक आणि वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या कादंबरीने रहस्यकथांच्या विश्वात खळबळ उडवून दिली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEKISSMURDER #THEKISSMURDER #दकिसमर्डर #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #JAYANTGUNE #जयंतगुणे "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAGAR 13-07

    दिवसा पुरुष आणि रात्री स्त्री असे दुहेरी जीवन जगणारा एक अनामिक ट्रान्सव्हस्टाइल या कादंबरीचा कथानायक आहे. त्याच्या मालकीचा एक नाइट क्लब असतो. त्या नाइट क्लबमधील स्त्री वेषात नाचणाऱ्या एका मुलाचा खून होतो आणि हा नायक त्या खूनाचा शोध घेण्यासाठी डिटेक्टव्हच्या भूमिकेत शिरतो. प्रतिष्ठित उदोगपतींचे अडचणीत आणणारे फोटो आणि पत्रे यांच्या साहाय्याने ब्लॅकमेल करणाऱ्या एका षडयंत्री योजनेशी त्या खुनाचा संबंध असतो. क्लबमध्ये नाचणाऱ्या मुली त्यांचं खरं स्वरूप उघडं होऊन त्यांच्या नातेवाइकांत त्यांची नाचक्की होईल, या भीतीने घाबरून जातात. ‘द किस मर्डर’ या रोमांचकारी कादंबरीचे मूळ लेखक मेहमत मुरात सॉमर असून मराठी अनुवाद जयंत गुणे यांनी केला आहे. निखळ विनोदाची पखरण करत तुर्कस्थानातील गे लाइफचं सहानभूतीपूर्वक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. एक चलाख, किंचित गर्विष्ठ आणि गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व असलेला कथानायक सर्व संकटातून कसा तावूनसुलाखून बाहेर पडतो, हे औत्सुक्याचे आहे. विनोद आणि रहस्याने भरलेली ही कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more