* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAGIC OF THINKING SUCCESS
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9789353174330
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :DR.DAVID SCHWARTZ COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE MAGIC OF THINKING SUCCESS STARTS WITH A DREAM! IF YOU COULD CHOOSE TO FOLLOW ANY PROFESSION IN THE WORLD, WHAT WOULD IT BE? WHERE WOULD YOU REALLY LIKE TO LIVE? PRECISELY WHAT KIND OF CAR WOULD YOU DRIVE? SUCCESS STARTS WITH KNOWING WHAT YOU WANT FROM LIFE-THEN SINGLE-MINDEDLY CHASING YOUR DREAM. SO THIS BOOK PROVIDES A STEP-BY-STEP GUIDE TO ACHIEVING HEALTH, WEALTH & HAPPINESS THAT SIMPLE CANNOT FAIL.
द मॅजिक ऑफ थिंकिंग सक्सेस हे पुस्तक एका स्वप्नापासून सुरू होते. तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे, या प्रश्नापासून सुरू होणारा हा प्रवास ते साध्य करण्याच्या विविध पातळ्यांपर्यंत येऊन पोचतो. आरोग्य, संपत्ती आणि समाधान मिळवण्याच्या संगतवार पायऱ्यांचा हा खरा मार्गदर्शक आहे. जो हमखास यशप्राप्तीची खात्री देतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#दमॅजिकऑफथिंकिंगसक्सेस #डेव्हिडश्वार्त्झ #प्रशांततळणीकर #मराठीअनुवाद #टीबीसी #यशप्राप्तीचामार्गदर्शक #दमॅजिकऑफथिंकिंगबिग #THEMAGICOFTHINKINGSUCCESS #DR.DAVIDSCHWARTZ #PRASHANTTALNIKAR #MARATHITRANSLATIONS #TRANSLATEDBOOKCLUB #KEYTOSUCCESS #THEMAGICOFTHINKINGBIG
Customer Reviews
  • Rating StarSAKAL

    विवाद टाळून जिंकण्याचा मंत्र ......

  • Rating Starदैनिक लोकमत 4 मार्च 2020

    नोकरी करून एकमार्गी मिळेल ते पदरात पाडून सुखी व्हायचे की उद्योग करून छप्पर फाडके कमवत स्वतःच्या आयुष्याचे मालक व्हायचे, अशा प्रकारची दोनच तत्त्वे उद्योजकाच्या कुंडलीत असतात. स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची धमक असलेला माणूस सफलतेच्या शिखरावर नाव कोरतात.पण एका यशस्वी उद्योजकात उत्तम नेतृत्वगुण, शिस्त, वक्तशीरपणा, निर्णयक्षमता, संघटनकौशल्य, व्यावहारिकता यांची उत्कृष्ट सांगड घातलेली असते. द मॅजिक आफ थिंकिंग सक्सेस या पुस्तकात लेखक श्रीमंत लोकांच्या यशविषयक सूत्रांचे गुपिते सांगतात. तरुण पिढीला व्यावसायिकतेच्या क्षेत्रात पावले टाकताना या पुस्तकाची मदत होईल, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more