DARBY MCCORMACK WAS IN HIGH SCHOOL WHEN SHE FIRST ENCOUNTERED THE KILLER: SOMEONE MURDERED A WOMAN IN THE WOODS WHERE DARBY AND HER TWO BEST FRIENDS WERE PARTYING. HIS RACE TO SILENCE THE WITNESSES WAS SURE-FOOTED AND VIOLENT—BUT SOMEHOW DARBY SURVIVED.
TWENTY-FIVE YEARS LATER, DARBY IS A CRIME-SCENE INVESTIGATOR FOR THE BOSTON POLICE DEPARTMENT, AND A CHILLING CASE—A WOMAN’S LATE-NIGHT ABDUCTION—HAS HER UNCOVERING STRANGE LEADS TO MISSING WOMEN, PAST AND PRESENT. AS FORENSIC CLUES LEAD HER CLOSER TO A PSYCHOPATH CALLED THE TRAVELER, DARBY MUST FINALLY RESOLVE THE NIGHTMARE OF HER PAST AND COME FACE-TO-FACE WITH A KILLER WHO IS DETERMINED TO KEEP THE MISSING—AND THE HORRORS THEY ENDURED AT HIS HANDS—FROM EVER COMING TO LIGHT.
शाळकरी डर्बी मॅककॉर्मिथ आणि तिच्या दोन खास मैत्रिणी. जंगलात पार्टीचा बेत आखतात. पार्टीसाठी प्रत्यक्ष जंगलात पोहचतातही. पण तिथं एक जीवघेणा थरार त्यांची वाट पाहत असतो. कुणीतरी खुनशी मारेकरी एका बाईचा खून करतो. या खुनाची साक्षीदार असलेली डर्बी आणि तिच्या मैत्रिणी कसाबसा जीव वाचवून पळतात.
या घटनेच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर डर्बी एक धाडसी पोलीस अधिकारी झालेली असते. तिच्याकडं एका हत्यासत्राची सुत्रं सोपवली जातात. मध्यरात्री गायब होणाऱ्या बायका आणि त्यांचा मागमूसही मागं न ठेवणाऱ्या एका सायको किलरला शोधण्याचं काम सुरू होतं. आणि त्याचवेळी तिला भविष्यातलं अराजकही थांबवायचं असतं. या शोध मोहिमेत डर्बीचा वर्तमानकाळ तिच्या भुतकाळातल्या अनुभवांशी थरारक नाळ जोडू लागतो.