* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TISARA PRAHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665116
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1948
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION OF SHORT ESSAYS WAS PUBLISHED IN 1948. IT CONTAINS 10 STORT ESSAYS. MOST OF THEM REPRESENT THE AUTHOR`S STATE OF MIND. AUTHOR FEELS THAT IN ENGLISH LANGUAGE THERE IS A WIDE RANGE OF SHORT ESSAYS. THEY DIFFER IN TOPICS, THEY DIFFER IN STYLE. IN MARATHI, LESS TOPICS AND STYLES ARE HANDLED, BUT AT THE SAME TIME THE MARATHI SHORT ESSAYS REFLECT INNOVATIVE IDEAS AND DELICATE AFFECTION. LAST 20 YEARS HAVE SEEN A LOT OF MARATHI ESSAYS. MARATHI DOES HAVE A SCOPE IN THE FIELD OF LITERATURE. ‘TEESRA PRAHAR` IN MARATHI MEANS THE TIME OF LIFE BETWEEN THE YOUTH AND THAT OF A RESPONSIBLE PERSON OF 2530 YEARS. THIS STAGE IS CONSIDERED AS VERY IMPORTANT AS A PERSON IS EXPECTED TO SETTLE DOWN DURING IT.
तिसरा प्रहर हा आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पुर आलेल्या नदीतून पोहणाऱ्याच्या भावनांचा, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहणाऱ्याच्या मनात येणाऱ्या विचारांचा कल्लोळ आपल्याही त्हदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिसऱ्या प्रहरामध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्न वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिसऱ्या प्रहरामध्ये निष्क्रीय व निराशा वाटू लागते. विषयांची विविधता आणि शौलीची भिन्न भिन्न वौशिष्ट्ये असे खांडेकरांच्या लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध हा वौचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे. असे वि. स. खांडेकरांना वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव #अश्रू #सरत्या सरी #अबोली #स्वप्न आणि सत्य #फुले आणि काटे #जीवनकला #पाकळ्या #उ:शाप #समाधीवरली फुले #विकसन #प्रीतीचा शोध #दवबिंदू #चंदेरी स्वप्ने #स्त्री आणि पुरुष #विद्युत प्रकाश #फुले आणि दगड #सूर्यकमळे (अनु.) #ढगाआडचे चांदणे #पहिली लाट #हस्ताचा पाऊस #सांजवात #आजची स्वप्ने #प्रसाद #चंद्रकोर #कालची स्वप्ने #अश्रू आणि हास्य #घरट्याबाहेर #कवी #मुरली #बुद्धाची गोष्ट #भाऊबीज #सूर्यास्त #अस्थी #घरटे #मध्यरात्र #यज्ञकुंड #सोनेरी सावल्या (अनु.) #वेचलेली फुले (अनु.) #कलिका #मृगजळातील कळ्या #क्षितिजस्पर्श #सुवर्णकण #वनदेवता #११ जानेवारी # धुके #कल्पलता #मंदाकिनी #अजून येतो वास फुलांना #तिसरा प्रहर #वासंतिका #रानफुले #अविनाश #हिरवळ #मंजिऱ्या #सांजसावल्या #मुखवटे #वायुलहरी #मंझधार #चांदण्यात #सायंकाल #झिमझिम #पहिले पान #अज्ञाताच्या महाद्वारात #वन्हि तो चेतवावा
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मेघा ठाकरे-बोंदरे, अमरावती

`छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचून असं वाटतं की लिखाण जर नसानसात भिनले असेल तरच ते इतके सुंदर होऊ शकते. आपण सगळेच कितीतरी गप्पा छाटत असतो, पण शब्दांच्या साथीनं वाचकांचं इतकं मनोरंजन करण्यासाठी लिहायला हाडाची आवड असावी लागते. तीच आवड यातून दिसतेय. यापुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. काय, किती, कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. अगदी हसून पुरेवाट झाली. आणि एकेक किस्सा असा जणू पुलं किंवा वपू अमरावतीत प्रकट झाले असं वाटत होतं. आमचा एक प्रकारे कपालभाती प्राणायामच झाला होता तेव्हा. खूप फ्रेश वाटलं. निखळ आनंद देणारा हा कथासंग्रह आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more