“WHO KILLED YOU? TAKE A NEAT LOOK; TELL ME WHAT YOU CAN SEE IN YOUR PREVIOUS BIRTH?”
“AHHH..! MY STOMACH… THE SICKLE IS ENCIRCLING MY WAIST, THE POINTED END IS DIGGING INTO MY STOMACH, THE PAIN… IT IS UNBEARABLE…GOSH! SO MUCH BLOOD…HOW CAN IT BE?”
“WHO KILLED YOU, TELL ME SHAGIRD…
“I AM SCREAMING…RAJA…”
“DID RAJA KILL YOU?”
“NO, HE IS STEADYING ME. HE IS TERRIBLY SCARED. HIS FACE IS DISTORTED WITH PAINS… HE IS CRYING… THESE ARE MY LAST FEW MOMENTS…HE IS STANDING IN FRONT OF ME. I AM STARING AT HIM… CONTINUOUSLY.”
“WHO IS HE? IS HE AROUND IN THIS BIRTH AS WELL?”
“YES.”
“DO YOU KNOW HIM?”
“SPEAK UP SHAGIRD.”
“THE WHITE KUMKUM ON HIS FOREHEAD…IS BECOME BLOODY, HE IS TRYING TO WIPE THE BLOOD, NOW IT IS REVEALING THE BLACK AND WHITE MARK ON HIS FOREHEAD…HE IS KRISHNA.”
“NO, THIS IS IMPOSSIBLE, KRISHNA LOVES YOU, I MEAN HE LOVES INDU. HE WON’T BE DOING ANYTHING LIKE…”
“YES, IT IS HIM… SURELY. HE IS HERE IN THIS BIRTH AS WELL.”
“NO, THIS IS NOT POSSIBLE. HOW CAN HE BE AROUND IN THIS BIRTH?”
“YES, HE IS. THE BLACK AND WHITE MARK IS PRESENT ON HER FOREHEAD IN THIS BIRTH.”
SHAGIRD, ENOUGH! COME, GET UP, GET UP…”
‘कोणी, कोणी मारलं तुला? काय दिसतंय तुला सांग... नीट बघ तुझ्या पूर्वजन्मात...’
‘आईगंऽऽ! माझ्या पोटात, माझ्या नाजूक कमरेला कोयत्याचा विळखा पडलाय... त्याचं धारदार टोक माझ्या पोटात रुततंय... वेदना... कळा... आईगं... रक्ताची चिळकांडी... धार...’
‘कोणी मारलं तुला सांग... सांगशागीर्द...’
‘मीविंÂ काळी फोडली... राजाऽऽ’
‘राजानं मारलं?’
‘नाही. त्यानं धरलं मला. तो घाबरलाय. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना... तोरडतोय... मी माझे शेवटचे क्षण... समोर तो उभा आहे. मी त्याच्याकडे बघत्येय. एकटक. रोखून...’
‘कोण आहे? आत्ता ह्या जन्मातही आहे तो?’
‘हो’
‘तू ओळखतोस?’
‘हो’
‘सांगशागीर्द...’
‘त्याचा पांढरा टिळा.. रक्तानं माखला आहे. तो ते रक्त पुसतोय. त्या टिळ्याखाली एक काळा-पांढरा डाग दिसतोय... तो कृष्णा आहे.’
‘शक्य नाही. कृष्णाचं तुझ्यावर... म्हणजे इंदूवर प्रेम आहे. तो तसं नाही...’
‘त्यानंच... त्यानंच. तोे या जन्मातही आहे...’
‘नाही. शक्य नाही. तो या जन्मात कसा असणार...?’
‘आहे. त्याच्या कपाळा वरचा तो काळा डाग याही जन्मात तिच्या कपाळावर आहे...’
‘पुरे. शागीर्द. जागाहो... जागाहो... जागा...’