* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983852
  • Edition : 6
  • Publishing Year : FEBRUARY 2000
  • Weight : 140.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW THAT A SAND CASTLE HAS HARDLY ANY LIFE. YET, WE ALL TRY TO MAKE IT AS CONCRETE AS POSSIBLE SO AS TO EXTEND ITS LIFE BY A MERE FEW MORE MOMENTS, JUST FOR THE SAKE OF A CHILD. WE STRUGGLE A LOT FOR THAT. WE GIVE CENT PERCENT EFFORTS FOR THAT. HANMANT’S BEHAVIOUR CANNOT BE CATEGORIZED AS AN ACT OF INSANITY, IN FACT, IT IS AN ACT OF CRUELTY… ANIKET HAS REALIZED THAT NOW NOTHING NEW IS GOING TO TAKE PLACE. ALL THE MONTHS RIGHT FROM SHRAVAN, BHADRAPAD, ASHWIN, KARTIK….. EVERYTHING IS SAME. LILU STOOD FIRMLY BEFORE THE BIG BULL, THE ONE WHOM NONE OF THE STRONG WRESTLERS WERE ABLE TO CONTROL. SHE SIMPLY HAD SOME ‘CONNECTION’ WITH THE BIG AND STRONG BULL…ONE KING, HE WAS ILLSTRICKEN. HE TRIED MANY MEDICINES AND THERAPIES. BUT A ‘SHOCK’ SEEMED TO BE THE REMEDY…TATYA HAS PENNED DOWN MANY OF THE HUMAN NATURES, NONE STRONGER THAN A SAND CASTLE.
वाळू्च्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगूर असतं, पण एका चिमुरडीसाठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते.... हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक क्रौर्य आहे.... अनिकेतला कळून चुकलं की, आता काही घडणार नाही; आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक ... सगळं सारखंच.... पहिलवान गड्यांनाही न जुमानणार्या एका खोंडापुढे तेरा वर्षांची लिलू धिटाईनं उभी राहिली, त्या दोघांमधलं नातं खास होतं.... एका राजाला व्याधिमुक्तीसाठी वैद्याच्या औषधांपेक्षा एक ‘धक्का’ रामबाण उपाय ठरला... ’वाळूच्या किल्ल्या’सारखा असणारा मानवी भावभावनांचा हा बंध... आपल्या सजग लेखणीतून ‘तात्यांनी’ साकारला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    वाळूच्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगुर असतं, पण एका चिमुरडी साठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते. हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक कौर्य आहे. अनिकेतला कळून चुकले की आता काही घडणार नाही, आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक... गळं सारखंच.. पहिलवान गड्यांनाही न जुमानणाऱ्या एका खोंडापुढे तेरा वर्षाची लिलू धिटाइनं उभी राहिली, त्या दोघांमधलं नातं खास होतं.... एका राजाला व्याधिमुक्तीसाठी वैद्याच्या औषधांपेक्षा एक धक्का रामबाण उपाय ठरला. वाळूच्या किल्ल्या सारखा असणारा मानवी भावभावनांचा हा बंध..... आपल्या सजग लेखणीतून तात्यांनी साकारला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more