IF YOU REALLY CARE A BIT ABOUT JUSTICE THEN DO NOT INDULGE YOURSELF IN VAIN DISCUSSIONS OR DO NOT EVEN SIT IDEALLY. SOMEONE SOMEWHERE HAS TO START THE CONTEST AGAINST THE EVIL PRACTICES. ONCE THE WAR STARTS THEN NATURALLY THERE ARE GOING TO BE BLOWS AND ATTACKS ON EACH OTHER BY BOTH SIDES. IF YOU REALLY INTEND TO START THE FIGHT, THEN YOU WILL HAVE TO PREPARE YOURSELF FOR GETTING HURT. IF YOU REALLY WANT TO ESTABLISH THE ETERNAL TRUTH THEN YOU WILL HAVE TO SEE BEYOND YOUR OWN PROFITS, YOU WILL HAVE TO WIDEN THE HORIZONS OF YOUR UNDERSTANDING.
न्यायाची चाड बाळगायची तर
केवळ चर्चा करून,
सोयीस्करपणे गप्प बसून
भागत नसते.
दुष्पप्रवृत्तीविरुद्ध कधी ना कधी
लढा पुकारावाच लागतो.
आणि लढाई झाली की
वार होणारच!
ते झेलण्याची,
प्रसंगी होणा-या जखमा
सहन करण्याची
तयारी ठेवावीच लागते.
प्रासंगिक फायद्यावर नजर ठेवून
सर्वांनी वागायचे ठरवल्यास
सत्य कधीच प्रस्थापित होणार नाही!
* अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिप्रतिष्ठान,कराड यांच्यातर्फे `साहित्यरत्न` पुरस्कार २०१०
* आठवे ग्रामीण साहित्य संमेलन, अहमदनगर -`शब्दगंध साहित्य पुरस्कार`२०१०
* सोमेश्वर वाचनालय व साखर कारखाना यांच्या विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात `साहित्य साधना`पुरस्कार २०१०
* संगमनेर इतिहास संशोधन मंडळातर्फे देण्यात येणारा `कवी अनंत फंदी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार`२०१०