Careers

Skill:

मेहता पब्लिशिंग हाऊस मधे मराठी ऑफिस बॉय साठी जागा भरणे आहे. मराठी लिहिता वाचता आले पाहिजे.पुस्तकांचे बॉक्सेस उचलायची तयारी हवी. शिकण्याची तयारी असलेला मुलगा पाहिजे. सदाशिव पेठेच्या जवळ राहणाऱ्यास (5-8 KM) प्राधान्य.

Role Description:
  • कामाचे स्वरूप: १. ऑफिस स्टाफ ला व पाहुण्यांना चहा कॉफी देणे. २. दुचाकी स्कूटर चालवता आली पाहिजे व लायसन्स आवश्यक. ३. PRODUCTION डिपार्टमेंट मधील पुस्तकांची कामे. ४. पुस्तकांशी संबंधित बाहेरची कामे- पोस्टात जाणे, पुस्तकांचे पार्सल देणे इत्यादी. ५. सर्व ट्रेनिंग दिले जाईल.
Qualification:

SSC/HSC PASS

Good to have:

For more information and to ensure your details reach the correct person, please email hr@mehtapublishinghouse.com with a copy of your CV and a brief introductory email. Please no recruitment agencies.

Apply
Skill:

चांगले वाचन कौशल्य.व्याकरणाचे ज्ञान , मराठी आणि इंग्लीश लिहीण्याचे कौशल्य. मोठी वाक्य समजण्यासाठी चांगली एकाग्रता. संगणकाचे ज्ञान. मुद्रितशोधनाच्या खुणांचे ज्ञान आवश्यक (PROOF READING)

Role Description:
  • पुस्तकांवर संपादकीय संस्कार करणे , प्रूफ रीडिंग, सारांश लेखन, पुस्तकाच्या जाहिरातीचे लेखन. जाहिरातीची वाक्ये तसेच घोषवाक्ये तयार करणे. गरजेनुसार पुस्तकाच्या परिचय परिच्छेदाचे लेखन. प्रूफ रीडिंग . पुस्तकासाठी अचूक KEYWORD शोधणे.
Qualification:

कला शाखेतील मराठी भाषेची पदवी असल्यास प्राधान्य. M.A (MARATHI) REQUIRED

Good to have:
  • जागतिक साहित्याचे, साहित्य प्रवाहांचे ज्ञान .

For more information and to ensure your details reach the correct person, please email hr@mehtapublishinghouse.com with a copy of your CV and a brief introductory email. Please no recruitment agencies.

Apply

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

`छाटीतो गप्पा` पुस्तक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे ,तसेच त्यात दिलेले अनुभव अविस्मरणीय आहेत. एकदम मस्त.

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more