Akshay Subhedarलिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रतयेकाने वाचावे असे.
Suresh Phadnisभारत रत्न आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्र नुकतेच वाचले .क्रिकेट मधील अनेक नवीन जुन्या घटनांना उजाळा मिळाला .अनेकआजारातून ,घटनांतून त्यांनी मिळवलेले यश ,खेळ आणो कौटुंबिक जीवन सांभाळताना होणारी ओढाताण सुरेख मांडली आहे .फोटोपण छान आहेत त्यातूनही अनेक प्रसिद्ध व्यक्ती भेटतात .बोरीआ मजुमदार हे सहलेखक असून मेहता प्रकाशनने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे .
DAINIK SAKAL (SAPTRANG) 26-05-2019सचिनची जडणघडण वाचणं हा एक खूप आनंददायी अनुभव ठरू शकतो. सचिननं प्रत्येक वेळी दुखापतींवर केलेली मात, त्याची इच्छाशक्ती, खेळावरचं अतोनात प्रेम आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा या गोष्टी पुस्तक वाचताना सातत्यानं जाणवतात.
Ganesh Bagal June 26 2018
June 26
कोणाला फार आवडतो कोणाला अजिबात नाही पण तरीही आपण दुर्लक्ष नक्कीच नाही करू शकत अस व्यक्तिमत्व .
इंग्रजी पण सचिन ने स्वतः लिहलं नाहीये ना मराठी त्यामुळे कुठलहि वाचा माहितीत भर पडेलच .
Biblio : November-December 2014The opening lines of the book, ‘’Son, life is like a book. It has numerous chapters. It also has many a lesson in it,’’ is a quote from his father. The quote is almost a page long, in which Tendulkar wants to perhaps set the tone of the book. The sermon from the father to his prodigios son concludes with the words: ‘’As a parent I would be happier hearing people say, ‘Sachin is a good human being’ than ‘Sachin is a great cricketer’ and day.’’
These words from his father, the author says, ‘’encapsulate my life’s philosophy.’’
In this nearly 500 page book, he and his co-author Boria Majumdar make an effort to combine the personal life of the super-star with his astonishing batting feats, but in the process never forget to portray Tendulkar as a good human being as his father would have wanted him to be.
The first steps to greatness, they say, are taken in the backyard of our home and it is her that the book does succeed in creating a reader-connect. Here is a story of a lower-middle class boy, who loves is pranks and playing more than following regimented chore where studies and discipline form the core of one’s life. The story of his childhood is rich in details.
MAHARASHTRA TIMES 13-09-2015क्रिकेटरत्न ते भारतरत्न…
जन्मजात अफाट गुणवत्त्ता प्राप्त होण्याचं भाग्य सर्वांनाच मिळत नाही. भारतरत्न सचिन तेंडुलकर हा अशा भाग्यवंतांपैकी एक म्हणता येईल. त्याने लिहिलेल्या प्लेइंग इट माय वे या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्त्तीतून प्रचंड मेहनती, क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारा, कुटुंबवत्सल, आपल्या कर्तव्यावर श्रद्धा असणारा, देशप्रेमी, टीकेमुळे व्यथित होणारा पण तो राग गिळून आपल्या कृतीद्वारे त्याला उत्त्तर देणारा सचिन प्रत्येक पानागणिक भेटत जातो.
सचिनचं वादविरहित आत्मचरित्र हे त्याच्या संयमी स्वभावाचं निदर्शक आहे. ग्रेग चॅपेल यांच्याविषयीचं एक प्रकरण सोडलं तर सचिन वादात पडत नाही. अशा काही मोजक्या प्रसंगात सचिनमधला दुखावलेला आणि त्यामुळे स्पष्टपणे आपली बाजू मांडणारा सचिन समोर येतो. पण असे वाद ही सचिनच्या पुस्तकाची गरज नाही, हेदेखील प्रकर्षाने जाणवतं. कारण त्याच्या या दिमाखदार कारकिर्दीतील असंख्य किस्से, कर्णधारपदाची बिकट वाट, बरे-वाईट प्रसंग, दुखापतींचा ससेमिरा, मित्रमंडळी, संघसहकाऱ्यांशी असलेले आपुलकीचे संबंध याविषयीचं वर्णनच आपल्याला पुरेसं गुंतवून ठेवतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यापासूनचे त्याचे विविध दौरे, त्यातील कामगिरी आकडेवारीच्या रुपात पुढे सरकते तर कधी ती त्यातील प्रसंगांच्या, छायाचित्रांच्या रुपात आपल्यासमोर उभी राहते. मैदानातल्या कामगिरीबरोबरच एक कुटुंबवत्सल असा सचिनही आपल्याला समजतो. वडील रमेश तेंडुलकर, आई, भाऊ यांच्याशी असलेले अत्यंत जिव्हाळ्याचे नाते, पत्नी अंजलीने लाजाळू सचिनला मिळविण्यासाठी लढविलेल्या अनेक क्लृप्त्या आणि नंतर त्याचं लग्नात झालेलं रुपांतर, मुलांचं संगोपन, भरगच्च दौऱ्यांमुळे मुलांचा-पत्नीचा जाणवणारा विरह हा सचिनच्या सुस्वभावी जीवनाचा आणखी एक पैलूही आपल्याला भावतो. आत्मचरित्रातून भेटणाऱ्या सचिनने आपल्या क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभवावरून आणखीही पुस्तकं लिहायला हरकत नाही, असं आवर्जून वाटत राहतं. ते लिहिण्याएवढा खजिना त्याच्यापाशी नक्कीच आहे.
दोन दशकांची प्रदीर्घ, देदीप्यमान अशी क्रिकेट कारकीर्द ५०० पेक्षा अधिक पानांच्या पुस्तकात बांधायची म्हणजे जिकिराचं काम. सचिन तेंडुलकरनं हे अवघड काम लीलया करून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
VEDANT SHINDEIT IS THE BEST AUTOBIOGRAPHY WHICH I HAVE READ BEFORE. IT IS THE PROOF OF SACHIN TENDULKAR`S JOURNEY OF CRICKET CARREAR. IT GIVES LOT OF ENERGY WHILE READING.SO NOW IT IS MY FAVOURITE BOOK.
Nandkumar SuryawanshiMPH`s Master Stroke
SasitharanWhata book it is .......... waited for dis book for months ....ordered and finished reading this book at a stretch for 22 hours.....really no one can dislike dis book in dis world...the feel that we get while reading this book is
1. though we all love sachin to d core he wiil become much closer like our family member after readin dis...
2. we will be getting a sense of nationalism and been united by this single man as " SACHIN IS AN INDIAN...I AM ALSO INDIAN " ` I BELONGS TO THE COUNTRY WERE SACHIN LIVED..."
3.CRICKET MEANS ONE AND ONLY SACHIN...
everyone pls do readdddd and get beaten by sachinism.....
Abhinav Kapoor The first thing I saw and liked about the book is its photographs. The book has a nice collection of pictures from Sachin`s playing career. He brings to life the old test matches of the late 90`s which many people of my age started watching cricket with. His criticisms of the people around him are very subtle but if recognised, one is sure to have a good laugh at them. The tone of his writing, as expected is very idealistic(which is very typical to Sachin Tendulkar) but likeable for a fan like me. If the reader is not a great fan, he/she might not like this as much.
The book is an above average read. If you are a fan, you will like this in your collection. However, if you are not, this might not be liked a lot.